Reels Competition 2024

छायाचित्र स्पर्धा

स्पर्धा सर्व छायाचित्रकारांसाठी खुली आहे. छायाचित्र २०२४ सालच्या जुईनगरच्या राजाच्या आगमन सोहळ्याचे असावे.

आगमन सोहळा दि. 5 सप्टेंबर 2024 सायंकाळी ठिक ५:०० वा. स्थळ: चिंचोली तलाव ते श्री मंडप जुईनगर

छायाचित्र स्पर्धेचे नियम व अटी

मूळ छायाचित्रात कोणतेही फेरफार (एडिटिंग) केलेले नसावे. छायाचित्रावर आपले कोणतेही copyright नाव टाकू नये. प्रत्येक स्पर्धकांची फक्त 5 छायाचित्रे स्विकारली जातील. छायाचित्रे [email protected] ईमेल आयडीवर पाठवावे व सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, वय व फोन लिहणे अनिवार्य आहे. छायाचित्रकाराने स्पर्धेचा निकाल जाहीर होईपर्यंत स्पर्धेतील चित्र कुठेही प्रदर्शित करू नये. छायाचित्र स्विकारण्याची अंतिम तारीख ०७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत राहील. छायाचित्र संबंधित घ्यावयाचे सर्व अधिकार आयोजक मंडळाला राहील

रील्स् स्पर्धेचे नियम व अटी

प्रथम कमांक शेखरक्कम व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक शेखरक्कम व सन्मानचिन्ह

१. प्रत्येक स्पर्धकाने किमान
२ रील प्रस्तुत कराव्यात. २. रील व्हिडीओ हा फक्त २०२४ सालच्या राजाच्या आगमन सोहळ्याचा असावा.
३. प्रस्तुत केलेल्या प्रत्येक रील ची सामग्री भिन्न असावी.
४. रील ची गुणवत्ता हि १९२० x १०८० असावी.
५. प्रस्तुत केलेल्या रील मध्ये कुठल्याही प्रकारचा WATERMARK अथवा LOGO नसावा.
६. निकाल जाहीर होईपर्यत रेकॉर्ड केलेल्या रील अन्य ठिकाणी प्रदर्शित करूनये. तसे केल्यास सदर स्पर्धकाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
रेकॉर्ड केलेल्या रील [email protected] या ई - मेल आयडीवर प्रस्तुत करावी व सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, वय व फोन लिहणे अनिवार्य आहे. अंतिम तारीख: 0७ सप्टेंबर २०२४
८. हि स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल तसेच स्पर्धेचे नियम, वेळ यामध्ये बदल करण्याचा | अधिकार आयोजक मंडळाला राहील.
९. रील चा कालावधी जास्तीत जास्त १ मिनिटांचाच असावा

Connect Us On Social Media

Register Your Entry

    Subscribe Our Offical

    Youtube Channel